पीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशियरी लिस्ट PM Kisan beneficiary list village wise

पीएम किसान kyc update | पीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशियरी लिस्ट | pm kisan beneficiary list maharashtra | p m kisan gov in beneficiary status | pm kisan beneficiary status check online payment | pmkisan.gov.in status check 2021 | pm kisan kyc update online 2022 | किसान सम्मान निधि योजना ऑनलाइन status | PM Kisan beneficiary list village wise | pm kisan 11 installment date 2024 marathi

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन, त्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी त्यांच्या सन्मानार्थ पीएम किसान सम्मान निधि ही केंद्रपुरस्कृत योजना १ डिसेंबर, २०१८ पासून राज्यात राबविण्यास मान्यता मिळाली. पीएम किसान सम्मान निधि योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

पीएम किसान kyc update | पीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशियरी लिस्ट | pm kisan beneficiary list maharashtra | p m kisan gov in beneficiary status | pm kisan beneficiary status check online payment | pmkisan.gov.in status check 2021 | pm kisan kyc update online 2022 | किसान सम्मान निधि योजना ऑनलाइन status | PM Kisan beneficiary list village wise | pm kisan 11 installment date 2022 marathi

• पीएम किसान सम्मान निधी ही केंद्र सरकारची १००% थेट निधी देणारी एकमेव योजना आहे.

• पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत सर्व जमीनधारक शेतकऱ्यांना रु. २०००/- तीन हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष रु.६०००/- निधी दिला जातो.

• हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

हे देखील वाचा: पीएम किसान योजनेचे बदलेले नियम


पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी खालील लाभार्थी लाभासाठी पात्र नसतात.

१. सर्व संस्थात्मक जमीनधारक.

२. सरकारी सेवक, कर्मचारी, सदस्य.

३. सेवा निवृत्तीवेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन रु.१०,०००/- किंवा त्याहून अधिक आहे.

४. जे व्यक्ती ज्यांनी मागील आर्थिक वर्षात आयकर भरला आहे.

५. डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि वास्तुविशारद यांसारखे व्यावसायिक आणि प्रोफेशनल.

पीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशियरी लिस्ट 2022 अशी पहा: (District, Villagewise).

पीएम किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत लाभार्थींची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. PM Kisan beneficiary list village wise Maharshtra.

•  वेबसाईटच्या होमेपेजवर 'Farmers Corner' या पर्यायावर भेट द्या.

• त्यानंतर, 'Beneficiary List' हा पर्याय निवडा.

• खाली स्क्रीनशॉटवर दाखविल्या प्रमाणे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, तालुका, गाव इत्यादी माहिती भरा.

• यानंतर, 'Get Report' हा पर्याय निवडा व पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पहा.

पीएम किसान kyc update | पीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशियरी लिस्ट | pm kisan beneficiary list maharashtra | p m kisan gov in beneficiary status | pm kisan beneficiary status check online payment | pmkisan.gov.in status check 2021 | pm kisan kyc update online 2022 | किसान सम्मान निधि योजना ऑनलाइन status | PM Kisan beneficiary list village wise | pm kisan 11 installment date 2022 marathi

पीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशियरी स्टेटस:

पीएम किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत बेनिफिशियरी स्टेटस म्हणजेच लाभार्थीचे पेमेंट स्टेटस पाहण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. PM Kisan gov in Beneficiary Status.

•  वेबसाईटच्या होमेपेजवर 'Farmers Corner' या पर्यायावर भेट देऊन, 'Beneficiary Status' हा पर्याय निवडा.

• यानंतर, आधार कार्ड क्रमांक किंवा अकाऊंट क्रमांक टाका.

• त्यानंतर, 'Get Data' हा पर्याय निवडा आणि तुमच्या किसान सम्मान निधि योजनेद्वारे मिळणाऱ्या निधीचे विवरण व स्थिती तपासा.

हे देखील वाचा: पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती


पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 11वा हप्ता कधी मिळणार?

२०२२ वर्षाच्या सुरवातीस १ जानेवारी रोजी पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला होता. पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 11वा हप्ता बद्दल सांगायचे झाले तर, प्रत्येक वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै मध्ये जमा होतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या तारखेत जमा करण्यात येतो. पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 11वा हप्ता 31 मार्च किंवा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. PMKisan 11 Installment Date 2022 Marathi.

पीएम किसान सम्मान निधि योजना Pm Kisan eKYC Update:

शेतकऱ्यांनाच्या खात्यात दहावा हप्ता वितरित केल्यानंतर अकराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला पीएम किसान केवायसी Pm Kisan eKYC करणं बंधनकारक केले आहे. बोगस शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याने ही अट ठेवण्यात आली आहे.

देशभरात सद्यस्थितीत ११ कोटीहून अधिक पीएम किसान सम्मान निधि योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र मागील वर्षामध्ये केलेले सर्वेक्षणानुसार अनेक शेतकरी बोगस कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घेत आहेत.

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. 31 मार्च, 2022 पर्यंत Pm Kisan eKYC योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना करणं बंधनकारक आहे.

PM Kisan eKYC पीएम किसान ई केवायसी करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहे.

१. ऑनलाईन PM Kisan eKYC Update

२. ऑफलाईन PM Kisan KYC Update

१. ऑनलाईन PM Kisan eKYC Update

ऑनलाईन PM Kisan eKYC Update करण्यासाठी ( किसान सम्मान निधि योजना ऑनलाइन status ) तुम्हाला पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/  या च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर, ईकेवायसीचा पर्याय होमपेजवर दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक व आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. आधार पडताळणीसाठी पुन्हा मोबाईल क्रमांक टाका. ४ आणि ६ अंकी असे दोन वेळा मोबाईलवर OTP प्राप्त होतील. यानंतर, सबमिट फॉर ऑथेंटिकेशन पर्यायावर क्लीक करावे लागले. अशाप्रकारे, ऑनलाईन PM Kisan eKYC पूर्ण करता येते. PM Kisan kyc update online 2022

२. ऑफलाईन PM Kisan KYC Update:

ऑफलाईन PM Kisan eKYC करण्यासाठी जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर आधारकार्ड, पॅनकार्डसह भेट द्यावी लागेल. CSC कर्मचारी तुम्हाला पीएम किसान kyc update करण्यात मदत करतील. जर तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक केला गेला नसेल तर, तुमचा मोबाईल क्रमांक सर्वप्रथम आधारकार्ड सोबत जोडून घ्या. (पीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशियरी लिस्ट 2024).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

पंतप्रधान आवास योजना सबसिडी

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना

श्रम योगी मानधन योजना

बांधकाम कामगार योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या