MSW Course Information in Marathi करिअरचे क्षेत्र निवडणे हा विद्यार्थी जीवनातील एक अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. आजच्या युगात तुमच्या योग्यते आणि आवडीनुसार करिअर निवडण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे Social Work. सदर लेखमध्ये MSW Course बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. (MSW Course details).
MSW Course बद्दल तुम्ही अनेकदा जाहिरातीच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून ऐकले असेल. एमएसडब्लू कोर्स हा सामाजिक कार्य आणि समाजशास्त्र च्या संबंधित एक पोस्ट ग्रॅजुएशन पदवी कोर्स आहे. आजच्या युगात सामाजिक कार्य एक प्रोफेशनल कोर्सच्या स्वरूपात प्रदान केला जातो. ज्यांना समाजात आपलं योगदान द्यायचं आहे त्यांच्यासाठी MSW Course हा कोर्स खूप उपयुक्त आहे.
MSW Course Full Form:
MSW म्हणजेच, Master of Social work एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे. लोकांना सामाजिक अडचणी येत असतील त्या कमी करायच्या असतात किंवा त्याचे निवारण करायचं असतं. या कोर्समध्ये समाजातील दुर्लक्षित,मागासवर्गीय, कुपोषित आणि दुर्बल घटकांना चांगले जीवन कसे प्रदान करता येईल याबद्दल शिकवले जाते. सामाजिक अडचणी ह्या गरीबी, बेरोजगारी, अपुरे आरोग्य, शिक्षण सुविधा, मद्यपान, औषधांचा गैरवापर इत्यादी कारणांमुळे उद्भवत असतात. (MSW full form in Marathi).
एमएसडब्ल्यू कोर्स काय आहे? What is MSW Course in Marathi?
MSW (Masters in Social Work) हा कोर्स विशेषतः ज्यांच्यासाठी डिजाईन केला आहे जे समाजकल्याण आणि समाजाच्या विकास करण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. मानवी कल्याणासाठी कार्य करणे आणि गरजू व्यक्ती, गट आणि समुदायाचे जीवनमान सुधारणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. MSW Course हा समाजसेवेशी संबंधित एक विशेष अभ्यासक्रम आहे. ज्याचा उद्देश समाजात सखोल ज्ञान आणि समज प्रदान करणे आहे. याशिवाय स्त्री सक्षमीकरणावर ही भर दिली जाते. सध्या या कोर्समध्ये करिअरच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
MSW Course करण्याचे फायदे:
१. बॅचलर डिग्री केल्यानंतर सामाजिक क्षेत्रात भविष्य करण्याची इच्छा असेल तर मास्टर डिग्रीसाठी MSW हा उत्तम पर्याय आहे.
२. समाजसेवा करून आपली विशेष ओळख निर्माण करण्यासाठी MSW कोर्स हा एक निवडक कोर्स आहे.
३. MSW Course हा कोर्स सामाजिक क्षेत्रात नवीन गोष्टी शिकण्याबरोबर चांगली प्रोफेशनल नोकरी मिळवू शकता.
४. सामाजिक शास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांतील ज्ञान प्रात्यक्षिक प्रदर्शनासह तुमच्या भविष्याचा मार्ग दाखवते आणि सामाजिक कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते.
MSW Course कोण करू शकतं? किंवा MSW Course साठी कोणासाठी योग्य आहे?
१. ज्यांची कम्युनिकेशन स्किल चांगली आहे.
२. ज्यांना वंचित (Under Privileged) लोकांबद्दल सहानुभूती आहे आणि त्यांना मदत करायला आवडते.
३. जे कठीण परिस्थितीत देखील काम करू शकतात आणि ज्यांची संयम आणि समर्पण (Patience and Dedication Level) पातळी चांगली आहे.
एमएसडब्लू कोर्स किमान पात्रता MSW Course Eligibility:
कोणत्याही ट्रिम मधून ग्रॅजुएशन केल्यास MSW Course हा पोस्टग्रॅजुएशन कोर्स करता येऊ शकतो. परंतु काही इन्स्टिट्यूट मध्ये Bachelor of Social Work किंवा Bachelor Arts मध्ये कमीत कमी 50% मार्क्स असणं आवश्यक असते. याशिवाय काही इन्स्टिट्यूट मध्ये Bachelors Degree of Social Science, Bachelors Degree of Science, Bachelors Degree of Commerce किंवा Management विद्यार्थी MSW Course करू शकतात.
Social Work, Psychology, Social Science किंवा Sociology किंवा इतर समान विषयांमधून ग्रॅजुएशन पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना MSW Course करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. तर काही इन्स्टिट्यूट मध्ये यांच्यासाठी प्रवेश परीक्षाही घेतल्या जाऊ शकतात.
MSW ची प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाते आणि कधीकधी गुणवत्ता यादी आणि प्रवेश परीक्षेच्या आधारे देखील केली जाते. अनेकवेळा असे देखील दिसून आले आहे की महाविद्यालय एक गटचर्चा आयोजित करते ज्यामध्ये सर्व विद्यार्थी एखाद्या विषयावर त्यांचे मत व्यक्त करतात आणि कधीकधी उमेदवाराच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी मुलाखत देखील आयोजित केली जाते. त्याआधारे त्यांचे प्रवेश निश्चित केले जातात.
तसेच, MSW कोर्ससाठी परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी IELTS किंवा TOEFL चाचणी गुण आवश्यक आहेत. ज्यामध्ये IELTS स्कोअर 7.0 किंवा त्याहून अधिक आणि TOEFL स्कोर 100 किंवा त्याहून अधिक असावा. (MSW Course Eligibility).
एमएसडब्लू कोर्स कालावधी आणि फी MSW Course Duration and Fees:
MSW Course चा कालावधी दोन वर्षाचा असतो. ज्यामध्ये एकूण चार सेमेस्टर असतात. तर याची फी संपूर्ण शैक्षणिक वर्षांसाठी साधारणपणे रु. 1,00,000 ते 2,00,000 एवढी असते. यामध्येही तुम्ही कोणते कॉलेज निवडता यावरही तुमची एकूण फी किती असते हे अवलंबून असते. सरकारी कॉलेजची निवड केली असल्यास फी कमी लागते. (MSW Course Duration and Fees).
MSW Course पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधी (Job Profiles/Post):
1. Social Worker
2. Programme Manager in Non Profit Organisation
3. Sr. Human Resources (HR) Manger
4. Professor
5. Programme Co-Ordinator
एमएसडब्लू कोर्स केल्याने खालील क्षेत्रातमध्ये स्पेशलिस्ट होऊ शकता.
Can become Specialist In
• Community Social Work
• Child Family And School Social Work
• Mental Health And Substance Abuse Social Work
• Social Work With Military Members And Veterans
• Social Work Administration
• Eldercare
• Domestic Violence Counseling
एमएसडब्लू कोर्स रोजगार क्षेत्रे MSW Employment Areas:
MSW Course नंतर नोकऱ्या,
1. Clinics
2. Correction Cells
3. Counselling Center
4. Disaster Management Department
5. Education Sector
6. Gender Issues
7. Association OR Groups
8. Health Industry
9. Hospitals
10. Human Rights Agencies
11. Mental Hospitals
12. Natural Resources
13. Management Companies
14. Old Age Jokes
15. Prisons
काही प्रतिष्ठित संस्था सामाजिक आर्थिक समर्थनामध्ये कार्य करतात:
Some Reputed Organisations works in Social Economic Support are below:
1. CINI
2. CRY
3. Department of Rular Development
4. HELPAGE INDIA
5. UNESCO
6. UNICEF
एमएसडब्लू कोर्स अभ्यासक्रम Syllabus of MSW Course:
जर तुम्ही MSW Course करण्याचा विचार करीत असला तर सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घ्या की, एमएसडब्ल्यू 2 वर्षाचा कोर्स आहे, ज्यामध्ये 4 सेमेस्टर असतात. प्रत्येक सेमेस्टर पास करणे आवश्यक असतं. त्याशिवाय तुम्ही पुढील सेमेस्टर मध्ये जाऊ शकत नाही किंवा पुढील सेमेस्टरची परीक्षा देऊ शकत नाही. समाजातील विविध घटकांचा ह्या अभ्यासक्रमात समावेश आहे. MSW Course चा अभ्यासक्रम सेमेस्टरप्रमाणे खालीलप्रमाणे:
SEMESTER 1
1. Social Work Proffesion
2. Social Case Work
3. Concurrent Filed Work Including Social Work Camp
4. Analysis Of Indian Society
5. Dynamics of Indian Society
6. Study of Indian Economics
7. Study of Indian Constitution
SEMESTER 2
1. Social Group Work
2. Community Organisation
3. Concurrent Filed Work Including Study Tour
4. Social Policy, Planning & Development
5. Social Work With Rular And Tribal Community
6. Social Work Approaches for Social Development
7. Social Work And Social Justice
SEMESTER 3
1. Social Work Research And Statics
2. Concurrent Filed Work Including Summer Placement
3. Dissertation
4. Women And Child Development
5. Criminology & Correctional Administration
6. Introduction to Disaster Management
7. Communication And Counseling
SEMESTER 4
1. Social Work Administration
2. Concurrent Filed Work Including Case Study
3. Block Placement
4. Labour Welfare & Legislation
5. Human Resources Management
6. Medical & Psychiatric Social Work
7. Personal & Professional Growth
After MSW Advance Course:
PHD In Social Work OR M.Phil In Social Work
MSW Course Jab Salary:
MSW हा कोर्स पूर्ण केल्यानंतर जॉबमध्ये मिळणारी सॅलरी ही विविध बाबींवर अवलंबून असते. जसे की, तुमची जॉब पोस्ट, सेक्टर इत्यादी. सामान्यतः सुरवातीला 3.5 ते 4 लाख एवढी प्रतिवर्ष सॅलरी दिली जाते. (MSW Course Information in Marathi).
• MSW Course Syllabus pdf: Download Now
• MSW Course Information English pdf: Download Now
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.