शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरायचा ?
अपात्र शिधापत्रिका मोहीम राबण्याबाबत शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २८ जानेवारी, २०२१ रोजी शासन निर्णय काढून शिधापत्रिका तपासणी मोहीम राज्यात राबवायला सुरवात करण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याप्रमाणे, अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्यासाठी शिधापत्रिका तपासणी मोहीम राज्यात सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शिधापत्रिका तपासणीचा अर्ज Shidha Patrika Tapasani Namuna Form भरून संबधीत शिधापत्रिका दुकानात/कार्यालयात … Read more