आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे मराठी माहिती Aadhar Card Pan Card Link Marathi
Aadhar Card Pan Card Link Marathi भारतामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही कागदपत्रे अतिशय महत्त्वाचे समजले जातात. तुम्हाला माहीतच असेल की भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पॅन कार्ड- आधारकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तुमचे पॅन कार्ड दिलेल्या मुदतीमध्ये आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुमचे पॅन कार्ड पूर्णपणे निष्क्रिय होऊ शकते. आयकर विभागाने (CBDT- … Read more