ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवाराचे शपथपत्र
ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवाराचे शपथपत्र | How to Check Grampanchayat Election Candidates Final List केंद्र आणि राज्यसनाचा निधी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतला मिळत असतो. केंद्रीय वित्त आयोगाकडून येणारा शंभर टक्के निधी पूर्वी जिल्हा परिषदेला मिळत होता. तोच शंभर टक्के निधी आता थेट ग्रामपंचायतीला मिळत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ८०% रक्कम फक्त एकटया ग्रामपंचायतला मिळत आहे. … Read more