कोकणातील एक टुमदार गाव – पालू | Beautiful Village In Konkan
कोकणातील एक टुमदार गाव – पालू | Beautiful Village In Konkan गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते गावकडचं सुंदर कौलारू घर. मनात रुजून असलेल्या सुंदर आठवणी डोळयांसमोर तरंगू लागतात. एका मागून एक अश्या त्या आठवणी आठवून मन कधी पुन्हा गावाकडे हरवतं हे कळतच नाही. माझं कोकणातील गाव ही असचं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी वसलेलं, लांजा तालुक्यातील निसर्गाच्या … Read more