ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?
ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो? | How much fund get gram panchayat in every year स्थानिक स्वराज्य संस्था हा भारताच्या राज्यघटनेतील अविभाज्य घटक आहे. फार प्राचीन काळापासूनच गाव खेड्यामधील भांडण-तंटे, वाद- विवाद मिटवण्यासाठी आणि गावाचा कारभार सुरळीत चालावा म्हणून समिती नेमत. त्या समितीला पंचायत असे म्हणत. त्यासाठी मूख्य पाच व्यक्तींची नेमणूक केली जात असे. त्या … Read more