महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल ऑनलाईन 2021

ग्रामपंचायत निवडणूक निकाल ऑनलाईन 2021 How to check online gram panchayat election results 2021 राज्यात ग्रामपंचायत निवडणूक- २०२१ नुकतीच पार पडली. यावेळेस चौदा हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली आणि अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं होतं. आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती निकालाच्या दिवसाची (१८ जानेवारी, २०२१). तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणते आणि किती सदस्य … Read more