सावित्रीबाई फुले यांची माहिती Savitribai Phule Marathi Mahiti

Savitribai Phule Information in Marathi सावित्रीबाई फुले एक भारतीय समाज सुधारक, शिक्षिका होत्या. त्यांनी  स्त्रियांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी समाजात महत्त्वपूर्ण निभावली होती. त्या एक अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व होत्या ज्यांनी भारतीय समाजात स्त्रियांच्या साक्षरतेसाठी, समानतेसाठी आणि मानवाधिकारांसाठी संघर्ष केला. त्यांच्या जीवनकार्याने केवळ स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर समाजातील असमानतेचा निषेध केला. (savitribai phule … Read more