माहितीचा अधिकार कसा वापरावा?
माहितीचा अधिकार कसा वापरावा | माहितीचा अधिकार कायदा How to use Right to Information Act माहितीचा अधिकारासाठी पहिल्यांदाच अर्ज करण्याचा विचार करत आहात? साहजिकच मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतात. भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी, आपले हक्क आणि शासनाचे कर्तव्य काय आहे हे भारतातील जागरूक नागरिक म्हणून प्राप्त करण्यासाठी माहितीचा अधिकार- २००५ हा कायदा देशात लागू झाला. माहिती कशी, … Read more