समान नागरी कायदा म्हणजे काय? | Uniform Civil Code in Marathi

Uniform Civil Code in Marathi 2026 भारत हा विविध जाती, धर्म आणि संस्कृतींनी नटलेला देश आहे. देशात जसे वेगवेगळे धर्म आणि समुदाय आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या सामाजिक रूढी, परंपरा आणि वैयक्तिक कायदेही भिन्न आहेत. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, उत्तराधिकारी, पोटगी तसेच महिला व मुलींच्या अधिकारांबाबत सध्या भारतात एकसमान कायदे अस्तित्वात नाहीत. हिंदू, जैन आणि शीख धर्मीयांचे … Read more