पंचायत समिती माहिती महाराष्ट्र 2026 Panchayat Samiti Information in Marathi
पंचायत समिती महाराष्ट्र 2026 हा तालुका स्तरावर कार्यरत असणारा पंचायत राज व्यवस्थेमधील महत्वाचा घटक आहे. त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुसरा स्तर म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते. एका तालुक्यात असणाऱ्या सर्व गावांचा एकत्रितपणे गट असतो त्याला ‘विकासगट’ असे म्हणतात. विकासगटाचा कारभार पाहणारी पंचायत राज व्यवस्थेमधील संस्था म्हणजे पंचायत समिती होय. ग्रामपंचायत व जिल्हापरिषद याना जोडणारा महत्वाचा … Read more