प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना मराठी Matru Vandana Yojana In marathi | PMMVY
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना मराठी Matru Vandana Yojana Maharashtra In Marathi | PMMVY भारत देशातील अनेक गर्भवती महिलांना (Pregnant Women) गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या काळात मजुरीसाठी काम करावे लागते. तसेच, प्रसूतीनंतर (After Delivery) शारिरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी तत्काळ काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम … Read more