ग्रामगीता – संत तुकडोजी महाराज | Gramgeeta Tukdoji Maharaj

             ग्रामगीता – संत तुकडोजी महाराज | Gramgeeta Tukdoji Maharaj in marathi राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (पूर्ण नाव – माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) हे आधुनिक काळातील महान संत होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. त्या … Read more

माचाळ – मिनी महाबळेश्वर – पावसाळ्यातील एक प्रेक्षनिय सहल

माचाळ – मिनी महाबळेश्वर – पावसाळ्यातील एक प्रेक्षनिय सहल माचाळ – मिनी महाबळेश्वर – पावसाळ्यातील एक प्रेक्षनिय सहल Machal Village Lanja in Marathi पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात काही काळ व्यतीत करणे म्हणजे, वर्तमान काळातील काही अविस्मरणीय आठवणी भूतकाळात सोडून, भविष्यात त्या आठवणीत जगण्यासारखंच होय. दरवर्षी पावसाच्या सरी सुरू झाल्या की, मनाला कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाण्याची … Read more

एकीचे बळ | Unity is strength in marathi

एकीचे बळ कथा लेखन मराठी वाचक मित्रहो, ‘एकीचे बळ’ काय असते हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. तरीही ते मी पुन्हा आठवतो. बालपणीच्या अभ्यासक्रमातील एक पाठ..एकीचे बळ. जवळ जवळ प्रत्येकाला माहिती किंवा ऐकलेली अशी कथा.. म्हणजे ती अशी की एक शेतकरी आणि त्याला चार मुलगे असतात..पण ते आपापल्या मर्जीने आपापल्या परीने वागायचे..म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी … Read more

मुंबईत हरवलेला चाकरमानी आणि गाव | Koknatala Mumbaikar

       कोकणातील मुंबईकर – चाकरमानी  नमस्कार वाचकमित्रहो,  Koknatala Mumbaikar | kokanatil chakarmani ani gav गाव खेड्यांचा सर्वांगणी विकास म्हणजेच तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याचा विकास झाला की राष्ट्राचा विकास आपोआपच होतो. मुख्यत्वे ग्रामीण भागातील तरुणाने गावातील सामजिक प्रश्न कसे सोडवता येतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आजचे तरूण हेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ होय. परंतु सध्या ग्रामीण … Read more

गडकिल्ले संवर्धन करणे हे कर्तव्य माझे – एक सामाजिक उपक्रम | Save Forts Social Campaign

गड किल्ले संवर्धन – एक सामाजिक उपक्रम |  Save Forts Social Campaign | गडकिल्ले संवर्धन करणे हे कर्तव्य माझे – एक सामाजिक उपक्रम | Save Forts Social Campaign in marathi नमस्कार ! वाचक मित्रहो, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्यांची आज काय दुरावस्था होत चालली आहे हे मला नव्याने सांगायची गरज नाही. जगाच्या … Read more

न्याय: छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर असतानाचा हा प्रसंग | Chhatrapati Shivaji Maharaj in Karnataka

न्याय: छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर असतानाचा हा प्रसंग. Chhatrapati Shivaji Maharaj in Karnataka mohim in marathi   थंडीचे दिवस होते. राजे आपल्या तंबूच्या बाहेर आनंदरावांच्या सह उभे राजांचे सरदार सखुजी गायकवाड मुजऱ्याला आले. राजांनी विचारले,‘काय, सखुजीराव छावणीची हालहवाल काय म्हणते?’‘सर्व ठीक आहे, महाराज, फक्त एकच कागाळी कानांवर आली आहे.’‘कसली कागाळी?’‘काल आपले काबडीचे बैल पुढच्या मुक्कामी जात असता … Read more

भुताच्या गावात अन बाराच्या भावात..! गावाकडची भूते…!

गावाकडची भूते…!  गावाकडची भूते | ghosts in villages in marathi | ghost stories in marathi आज थोड्या वेगळ्या विषयाकडे वळूया, ‘कोकणात भुते नाहीत’ असे म्हणनारा मग तो कोकणी माणूस नव्हेच! जगात थायलंड या देशाला जसं ‘पांढऱ्या हत्तींचा देश’ म्हणून ओळखलं जातं. तसं कोकण म्हणजे ‘भुतांच गावं’ असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज तुमच्यासाठी कोकणातली … Read more

पार्लेश्वर वडापाव सम्राट मा. श्री वसंत नामे – एक मुलाखत | Parleshwar vada pav samrat

 पार्लेश्वर वडापाव सम्राट मा. श्री वसंत नामे Parleshwar Vada Pav Samrat Vasant Name  दिनांक ४ जानेवारी, २०१७ रोजी सायंकाळी ६ वा. झी युवा या मराठी चॅनलवर विलेपार्लेतील प्रसिद्ध पार्लेश्वर वडापाव सम्राट Famous Vada Pav in Mumbai , मुंबईतून द्वितीय क्रमाकाचे मानकरी असलेले मा.श्री वसंत नामे यांनी दिलेली मुलाखत. (श्री.वसंत नामे सह पत्नी सौ.शुभदा नामे यांच्या … Read more

इतिहासाची साक्ष असलेला किल्ले विशाळगड | Vishalgad Fort

     विशाल किल्ला विशाळगड | Vishalgad Fort विशाल गडाची माहिती | Vishalgad Fort Information in Marathi नावाप्रमाणेच विशाल असलेला किल्ला विशाळगड (विशाळगड फोर्ट) कोकणातल्या बंदरांना कोल्हापुरातल्या बाजारपेठेला जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलकिला अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. किल्ले विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच … Read more

कोकणातील रहस्यमय शिवकालीन भुयारे | Mysterious Shiva-era basements in Konkan

कोकणातील रहस्यमय शिवकालीन भुयारे । Mysterious Shiva-era basements in Konkan लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणा-या अनेक गोष्टी आजही अस्तित्वात असल्या तरी त्यांचे योग्यतेने जतन व संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील Lanja talukyatil bhuyare प्रभानवल्ली गावात इतिहासाची साक्षीदार असलेल्या गूढ … Read more