विघ्नहर्ता मित्र मंडळ दिनदर्शिका वाटप – एक सामाजिक उपक्रम | Social campaign in village

       गावातील नाविन्यपूर्ण उपक्रम | Village campaign in marathi विघ्नहर्ता मित्र मंडळ दिनदर्शिका वाटप – एक सामाजिक उपक्रम | Social village campaign in Marathi  गाव खेड्याचा सर्वांगणी विकास म्हणजेच तालुक्याचा,जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याचा विकास झाला की राष्ट्राचा विकास आपोआपच होतो. मुख्यत्वे ग्रामीण भागातील तरुणाने गावातील सामजिक प्रश्न कसे सोडवता येतील या कडे अधिक लक्ष्य द्यायला … Read more

कोकणातील होळी-शिमगोत्सव | Holi Festival In Konkan

      कोकणातील शिमगा उत्सव | Holi Festival In Konkan कोकणातील होळी-शिमगोत्सव वर्षातून दोनवेळा माझं गाव गजबजत ते म्हणजे एकदा गणेशोत्सवात आणि शिमग्याच्या दिवसात. गणपतीनंतर गावात नवचैतन्य आणणारा सण म्हणजे होळी. या दोन ही वेळी मुंबईचे चाकरमानी अगदी आवर्जून हजेरी लावतात. ‘रे पोरा घराशीक आठव, पाच तरी रुपये पाठव.’ असं बापाला मुलाला पत्र पाठवण्याची गरज … Read more

माझ्या गावातील गणेशोत्सव ! Ganpati Utsav In Konkan

कोकण गणेशोत्सव | गणपती उत्सव निबंध मराठी घरगुती गौरी गणपती माझ्या गावातील गणेशोत्सव ! Ganpati Utsav In Konkan | My Favourite Festival Ganesh Chaturthi in Marathi माझ्या गावातील गणेशोस्तव म्हणजे जणू भक्ती, चैतन्य, आनंद आणि उत्साहाला उधाणच. गणेशोत्सव म्हटला की अवघ्या कोकणी माणसाला आपल्या गावाकडील गणपती आठवल्याशिवाय राहत नाही. मग ते गाव खेडे कोकणातील कोणतेही असो. … Read more

एक आदर्श व्यक्तिमत्व – उद्योजक श्री. वसंत नामे | Entrepreneur Vasant Name Parleshwar Vada Pav

पार्लेश्वर वडापाव सम्राट – उद्योजक श्री. वसंत नामे  गाव व्हावया निरोगी सुंदर। सुधारावे लागेल एकेक घर। आणि त्यातून हि घरात राहणार। करावा लागेल आदर्श। Vasant Name Parleshwar Vada Pav Samrat माझ्या गावाला लाभलेले गगनगड रम्य घटमाथे आणि निसर्गसौंदर्य ही जणू निसर्गाची देणगी आणि पूर्वजांची पुण्याईच म्हणावी लागेल. आज मी म्हणतो, “गाव असावं माझ्या गावासारखा, चांगली माणसं, चांगली … Read more

कोकणातील रमणीय माचाळ गाव | Hill Station Machal in Kokan

माचाळ गाव । कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ  Mini Mahabaleshwar in Maharashtra | Hill Station Machal in Konkan कोकणातील रमणीय माचाळ गाव | कोकणातील पालू या गावाच्या अगदी उंच डोंगराच्या टोकावर माचाळ हे सुंदर,टुमदार गाव वसलेलं आहे. या पर्यटन स्थळाला मिनी महाबळेश्वर असे देखील संबोधले जाते. रत्नागिरी जिल्हा, लांजा तालुक्यातील हे गाव कोकणातलं मिनी महाबळेश्वर Machal Knowns … Read more

एक अनोखा वाढदिवस..! | Hailstones Birthday Celebration

अनोखा वाढदिवस..! – एक सामाजिक उपक्रम | Unique Birthday Celebration in marathi वाढदिवस माणसांचा होतो.. देवाचा होतो.. काही हौशी प्राणीमित्र अगदी कुत्र्या-मांजराचाही वाढदिवस करतात.. पण आकाशातून पडलेल्या गारेचा वाढदिवस साजरा झाला तर..? होय! पण गारेचा (Hailstones Birthday Celebration) वाढदिवस साजरा झालाय. कुठे परदेशात नाही.. इथंच..! लांजा तालुक्यातील, पालू गावात.   जगातील सर्वात मोठी गार आणि … Read more

कोकणातील एक टुमदार गाव – पालू | Beautiful Village In Konkan

कोकणातील एक टुमदार गाव – पालू | Beautiful Village In Konkan गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते गावकडचं सुंदर कौलारू घर. मनात रुजून असलेल्या सुंदर आठवणी डोळयांसमोर तरंगू लागतात. एका मागून एक अश्या त्या आठवणी आठवून मन कधी पुन्हा गावाकडे हरवतं हे कळतच नाही. माझं कोकणातील गाव ही असचं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी वसलेलं, लांजा तालुक्यातील निसर्गाच्या … Read more