ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक gram panchayat andajpatrak
पुढील आर्थिक वर्षासाठी गावाच्या जमाखर्चाचा अंदाज बांधणे म्हणजेच, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे होय. त्यास ‘ग्रामपंचायत अर्थसंकल्प’ किंवा ‘ग्रामपंचायत बजेट’ (gram panchayat budget) असेही म्हणतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ६२ नुसार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ६२ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीला हा अर्थसंकल्प विहित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी व विहित नमुन्यात दरवर्षी पंचायत … Read more