महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ pdf

  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ pdf । पंचायत समिती माहिती मराठी । panchayat samiti mahiti marathi | पंचायत समिती अधिनियम | panchayat samiti adhiniyam तालुका स्तरावर कारभार पाहणारी स्थानिक स्वराज संस्था ‘पंचायत समिती’ याविषयी माहिती पाहुयात. एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकासगट असतो. विकासगटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजेच ‘पंचायत समिती’. महाराष्ट्रात प्रत्येक … Read more

ग्रामपंचायत सदस्य अधिकार

  ग्रामपंचायत सदस्य अधिकार मराठी। ग्रामपंचायत सदस्य कर्तव्य । Gram panchayat sadasya adhikar in marathi | ग्रामपंचायत सदस्य कार्य । ग्रामपंचायत सदस्य कामे ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची भूमिका नगण्य असते, अशी काहींची विचारधारणा असते. अर्थात, ग्रामपंचायत सदस्य देखील त्यांची भूमिका पार पाडण्यात उदासीन असल्याचे दिसून येतात. काहींना आपल्या सदस्य पदाची नेमकी कर्तव्य, जबाबदारीं व भूमिका काय असते … Read more

ग्रामपंचायत सदस्य अतिक्रमण Gram panchayat atikraman

  ग्रामपंचायत सदस्य अतिक्रमण | ग्रामपंचायत अतिक्रमण नियम | ग्रामपंचायत अतिक्रमण कायदा | अतिक्रमण नियमित करणे | ग्रामपंचायत अतिक्रमण शासन निर्णय ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायतीसाठी अतिक्रमण (Trespassing) Gram panchayat atikraman हा अत्यंत असंवेदनशील विषय आहे. ब्रिटिश कालावधीपासून गावातील सार्वजनिक वापरासाठी असलेल्या शासकीय जमिनी गुरचरण, गायरान जमिनी, स्मशानभूमी, उसत्व साजरे करण्यासाठी इत्यादी जमिनीवर संबंधित गावाच्या वाहिवाटेचे हक्क व अधिकार … Read more

ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना

  ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना Gram Panchayat Sadasya Rajinama Marathi ग्रामपंचायतचे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे प्रौढ मतदान पद्धतीने निवडले जातात. जी व्यक्ती भारताची नागरिक असेल, तीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाली असतील आणि जिचे नाव संबंधित गावाच्या मतदार यादीत समाविष्ट झाले असेल अशा कोणत्याही व्यक्तीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क प्राप्त होतो आणि असा कोणताही व्यक्ती ज्याचे … Read more

ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक gram panchayat andajpatrak

  पुढील आर्थिक वर्षासाठी गावाच्या जमाखर्चाचा अंदाज बांधणे म्हणजेच, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे होय. त्यास ‘ग्रामपंचायत अर्थसंकल्प’ किंवा ‘ग्रामपंचायत बजेट’ (gram panchayat budget) असेही म्हणतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ६२ नुसार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ६२ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीला हा अर्थसंकल्प विहित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी व विहित नमुन्यात दरवर्षी पंचायत … Read more

तलाठी कामे व कर्तव्य Duties of Talathi in Marathi

  तलाठी कामे व कर्तव्य duties of talathi in marathi | talathi kartavya in marathi महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाच्या कणा असेलेल्या महसूल विभागाचे तलाठी Village Accountant हे ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. महसूल प्रशासनातील Revenue Administration सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे ‘तलाठी’ होय. तलाठयांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम व त्याखालील विविध नियमांनुसार … Read more

ग्रामपंचायतीचे विसर्जन Gram Panchayat Visarjan In Marathi

  ग्रामपंचायतीचे विसर्जन | महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४५ Gram Panchayat Visarjan In Marathi ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळताना ग्रामपंचायतीने किंवा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी असक्षमता दाखवली तर ग्रामपंचायत अधिनियम कायद्यात सरपंच अविश्वास ठराव, ग्रामपंचायत सदस्य अपात्रता यांसारख्या कलमांची तरतूद आहे. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायत तीचा कार्यभार सांभाळण्यास सक्षम नसेल तर शासनाकडून ग्रामपंचायतीचे विसर्जन Gram Panchayat Immersion करण्यात येते. ग्रामपंचायतीचे विसर्जन म्हणजे … Read more

ग्रामपंचायत नमुने 1 ते 33 (अभिलेख) Gram panchayat namuna 1 to 33

ग्रामपंचायत नमुने 1 ते 33 (अभिलेख ) Gram panchayat namuna 1 to 33 भारतीय प्रशासनाच्या संरचनेतील अंतिम टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीला अनन्य साधारण महत्व आहे. तीला सुव्यवस्था प्राप्त होण्यासाठी व ग्रामपंचायतीने केलेली कामे व व्यवहार यांच्या नोंदी ठेवण्यासाठी एकूण ३३ Gram panchayat namuna नमुन्यात कामकाजाची नोंद ग्रामपंचायतीला ठेवावी लागते. त्या नूमुन्यांना ग्रामपंचायत अभिलेख नमुने … Read more

ग्रामपंचायत मासिक सभा नियम Gram Panchayat Masik Sabha Niyam Marathi

  ग्रामपंचायत मासिक सभा नियम Gram Panchayat Masik Sabha Niyam in Marathi ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक होऊन, सुरळीतपणे चालावा तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असलेले ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांमध्ये विचारविनिमय व्हावा म्हणून एका आर्थिक वर्षात सहा ग्रामसभे व्यक्तिरिक्त, दरमहा एक मासिक सभा ग्रामपंचायतीला घ्यावी लागते. या सभेला ‘ग्रामपंचायतीची मासिक बैठक’ किंवा ‘ग्रामपंचायतीची सभा’ असेही म्हटले जाते. या सभेचे कामकाज सुव्यवस्थीत चालावे … Read more

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम Gram Panchayat Sarpanch Apatra Niyam Marathi

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम Gram Panchayat Sarpanch Apatra Niyam Marathi महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्याने ज्याप्रमाणे, ग्रामपंचायतीला बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायतीचा कारभार सुव्यवस्थेचा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असेलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना कायद्याच्या चौकटीत राहून व कायद्याने निर्गमित केलेले पात्रतेचे निकष कायम ठेवून आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडावी लागतात. असे … Read more