महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ | Gram Panchayat Act, 1958 in Marathi pdf
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम – १९५८ | Maharashtra Gram Panchayat Act, 1958 in Marathi pdf समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासन संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आपल्या देशात या संस्थांबरोबरच संघशासन व राज्यशासनही समाज नियमनाच्या कामात सहभागी असते. स्थानिक शासन संस्थांचे ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते. या लेखात आपण ग्रामीण भागातील स्थानिक … Read more