सरपंच व उपसरपंच मानधन Sarpanch Honorarium In Maharashtra
सरपंच व उपसरपंच मानधन Sarpanch Honorarium In Maharashtra | ग्रामपंचायत सदस्य मानधन | ग्रामीण भागाच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचा खूप मोठा वाटा असतो. ग्रामपंचायतीच्या प्रमूख असलेल्या सरपंचाला फार मोठी जबाबदारी असते. घटनादुरुस्तीमुळे, सरपंचाला पूर्वीपेक्षा अधिक अधिकार व कर्तव्य प्राप्त झाले आहेत. आणि त्यामुळे, ग्रामपंचायतीच्या कामांचा भार देखील तितकाच वाढला आहे. काळाच्या ओघात वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील विविध सरपंच … Read more