ग्रामपंचायत नमुने 1 ते 33 (अभिलेख) Gram panchayat namuna 1 to 33
ग्रामपंचायत नमुने 1 ते 33 (अभिलेख ) Gram panchayat namuna 1 to 33 भारतीय प्रशासनाच्या संरचनेतील अंतिम टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीला अनन्य साधारण महत्व आहे. तीला सुव्यवस्था प्राप्त होण्यासाठी व ग्रामपंचायतीने केलेली कामे व व्यवहार यांच्या नोंदी ठेवण्यासाठी एकूण ३३ Gram panchayat namuna नमुन्यात कामकाजाची नोंद ग्रामपंचायतीला ठेवावी लागते. त्या नूमुन्यांना ग्रामपंचायत अभिलेख नमुने … Read more