महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
National Rural Employment Guarantee Act in marathi | मनरेगा आज आपण पाहिलं तर, ग्रामीण भारतात गरीब लोकांचा हवा तसा आर्थिक विकास झालेला नाही. त्यांच्या हातांना काम नसल्याने परिणामी रोजगाराच्या शोधात त्यांच्या नशिबी कायम भटकंतीच आली आहे. खेडी ओस पडून त्यांचा भार शहरी भागावर पडला. मात्र, शहरातही रोजगारांचा प्रश्न कायमच आहे. ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याकरीता ग्रामीण भागातील … Read more