माझ्या कवितेतलं माझं गाव | My village poem marathi
माझं गाव My village poem marathi माझं गाव ! माझं गाव, अगदी लहानसं खेडेगाव विशाल गडाच्या पायथ्याशी वसलेले माझं गाव ! माझ्या या गावाची किमया न्यारी, प्रत्येकाच्या मनोमनी रत्नागिरी जिल्ह्यात, लांजा तालुक्यातील माझं गाव, पालू गाव पालू फाट्यावरील कमानीचा, थाटच आहे वेगळा जो तो म्हणतो, असा कसा हा गाव आगळावेगळा रवळनाथ, महापुरुष मंदिरांची कीर्ती महान … Read more