राष्ट्रीय वयोश्री योजना मराठी Rashtriya Yayoshri Yojana in Marathi
Rashtriya Yayoshri Yojana in Marathi वाढत्या वयाबरोबर वृद्धपकाळात माणसाला अनेक शारीरिक समस्या भेडसावत असतात. साधारणपणे वयोवृद्ध नागरिकांना चालण्यासंबंधी, ऐकण्यासंबंधी किंवा डोळ्यांच्या समस्या निर्माण होत असतात. अशा वेळी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्याचे निदान करणे शक्य होत नाही. याव्यतिरिक्त वृद्धपकाळात अपंगत्वालाही सामोरे जावे लागते. त्यांना आयुष्यभर या शारीरिक समस्यांसोबतच उर्वरित आयुष्य जगावे लागते. या सगळ्या गोष्टींचा विचार … Read more