दिव्यांग व्यक्ति हक्क अधिनियम २०१६
The Rights of Persons With Disabilities Act, 2016 in marathi | दिव्यांग योजना महाराष्ट्र जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात भारतामध्ये ‘अपंग’ असलेला व्यक्ती हा सर्वाधिक दुर्लक्षित घटक असल्याचे नमूद करण्यात आले होते. म्हणूनच की काय, भारताला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल ४८ वर्षांनंतर म्हणजेच, १९९५ मध्ये अपंग व्यक्ती (समान संधी, हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) – १९९५ हा प्रथम … Read more