ग्रामपंचायतीची विविध बँक खाती Gram Panchayat Bank Accounts in Marathi

  ग्रामपंचायतीची विविध बँक खाती Gram Panchayat Bank Accounts in Marathi ग्रामपातळीवर गावाच्या विकासाबाबत आर्थिक व्यवहार करणारी ग्रामपंचायत अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या ई-बँकिंग सुविधेमुळे शासनासोबतचा आर्थिक व्यवहार अधिक सोपा आणि सोयीस्कर झाला आहे. त्यामुळे बँकिंग व्यवस्था ग्रामीण जनतेच्या थेट दारापर्यंत पोहचली आहे. केंद्र शासनादेखील गेल्या काही वर्षात आपली धोरणे बदलली आहेत. जिल्हा परिषद आणि … Read more

उपसरपंच कार्य व अधिकार duties of upsarpanch in marathi

  उपसरपंच अधिकार व कार्य Duties of upsarpanch in marathi सरपंचाच्या सोबतीने त्याची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये एक उपसरपंच असतो. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्यानंतर तहसीलदार सर्व सदस्यांची पहिली बैठक बोलावतात व त्या बैठकीमध्ये सदस्यांमार्फत उपसरपंचाची निवड करण्यात येते. उपसरपंच पदासाठी आरक्षण लागू नसते. उपसरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य नेमकी काय आहेत याबाबत समाजात … Read more

आशा स्वयंसेविका Asha Swyamsevika In Marathi

  आशा स्वयंसेविका Asha Swyamsevika In Marathi केंद्र शासनाने दिनांक १२ एप्रिल, २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान Maharashtra (NRHM) राज्य पातळीवर राबविण्यास सुरवात केली. या अभियानाअंतर्गत विशेषतः ग्रामीण पातळीवर आरोग्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका Accredited Social Health Activist म्हणून गावातील स्थानिक महिलांची नेमणूक केली. आशा स्वयंसेविकां महत्वपूर्ण आरोग्य सामाजिक दुवा म्हणून … Read more

ग्रामसभा – आमच्या गावात आम्हीच सरकार !

  Gram Sabha in Marathi गावाच्या स्थानिक कारभारात ग्रामसभेला विशेष स्थान देण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रामस्थांना/मतदारांना गावाच्या कारभारात सहभागी होण्याची व ग्रामपंचायतीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळते. ७३ व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत ‘पंचायती’ Gram Panchayat हा नववा भाग नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. या भागातील कलम २४३ (अ) यामध्ये देखील ग्रामसभेचा उल्लेख आहे. … Read more

सरपंच कर्तव्य व अधिकार Duty of Sarpanch in Marathi

  सरपंच कर्तव्य व अधिकार Duty of Sarpanch in Marathi ग्रामपंचायतीच्या सरपंचांला लोकसेवक या नात्याने गावातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. गावाला समृद्ध करून विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची जबादारी सरपंचावर असते. त्यानूसार शासनाने सरपंचाला इतर पदाधिकारींपेक्षा विशिष्ट अधिकार Rights of Sarpanch प्रदान केले आहेत. आणि त्या अधिकारांसोबत गावविकासाच्या दृष्टीने सरपंचाची कर्तव्य व जबाबदारीचा भारही शासनाने त्याच्यावर सोपविला आहे. त्याप्रमाणे तो … Read more

ग्रामसेवक कर्तव्य व कामे Duty of Gram Sevak In Marathi

  ग्रामसेवक कर्तव्य व कामे Duty of Gram Sevak In Marathi पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ‘लोकशाही संस्था’ असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता, सरपंच सोबत ग्रामसेवकालाही Gram Sevak महत्वाची भूमिका बजावावी लागते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास … Read more

सरपंच व उपसरपंच मानधन Sarpanch Honorarium In Maharashtra

सरपंच व उपसरपंच मानधन Sarpanch Honorarium In Maharashtra | ग्रामपंचायत सदस्य मानधन | ग्रामीण भागाच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचा खूप मोठा वाटा असतो. ग्रामपंचायतीच्या प्रमूख असलेल्या सरपंचाला फार मोठी जबाबदारी असते. घटनादुरुस्तीमुळे, सरपंचाला पूर्वीपेक्षा अधिक अधिकार व कर्तव्य प्राप्त झाले आहेत. आणि त्यामुळे, ग्रामपंचायतीच्या कामांचा भार देखील तितकाच वाढला आहे. काळाच्या ओघात वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील विविध सरपंच … Read more

ग्रामसभा नियम व अटी Gram Sabha Niyam In Marathi

  ग्रामसभा नियम व अटी Gram Sabha Niyam In Marathi पंचायतराज मध्ये ग्रामसभेला अनन्य साधारण महत्व आहे. ग्रामसभा ही खऱ्या अर्थाने लोकशाही संस्था आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीच्या कारभार अधिक पारदर्शक व्हावा, तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहचावा म्हणून, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली. ग्रामसभा म्हणजे काय? प्रत्येक गावातील … Read more

सरपंच अविश्वास ठराव | Sarpanch Avishwas Prastav

सरपंच अविश्वास ठराव Sarpanch Avishwas Prastav in marathi सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक असतो. ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून त्याची मुख्य भूमिका असते. ७३ व्या घटनादुरुस्तीमुळे सरपंचाला विशिष्ट अधिकार प्राप्त झाले आहेत. सरपंचाला प्राप्त झालेले अधिकार आणि कर्तव्याची जाणीव ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारीचा त्याच्यावर असते. परंतु, सामाजिक प्रसारमाध्यमं आणि वृत्तपत्रांमध्ये जर कधी फेरफटका मारलात … Read more

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा

National Rural Employment Guarantee Act in marathi | मनरेगा आज आपण पाहिलं तर, ग्रामीण भारतात गरीब लोकांचा हवा तसा आर्थिक विकास झालेला नाही. त्यांच्या हातांना काम नसल्याने परिणामी रोजगाराच्या शोधात त्यांच्या नशिबी कायम भटकंतीच आली आहे. खेडी ओस पडून त्यांचा भार  शहरी भागावर पडला. मात्र, शहरातही रोजगारांचा प्रश्न कायमच आहे. ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याकरीता ग्रामीण भागातील … Read more