ऑनलाईन सातबारा उतारा कसा काढायचा? | How to check online satbara 7/12

   ऑनलाईन सातबारा उतारा कसा काढायचा? | How to check online satbara 7/12 जमिनीची खरेदी-विक्री किंवा जमिनीसंदर्भात कोणताही व्यवहार करण्यासाठी त्या जमिनीचा पूर्वइतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजेच ती जमीन सध्या कोणाच्या नावे आहे? किंवा पूर्वी त्या जमिनीचा मूळ मालक कोण होता? जमिनीवर कोणते कर्ज घेतले आहे काय? वेळोवेळी त्यात कोणकोणते नवीन बदल होत गेले? … Read more

ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवाराचे शपथपत्र

ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवाराचे शपथपत्र | How to Check Grampanchayat Election Candidates Final List केंद्र आणि राज्यसनाचा निधी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतला मिळत असतो. केंद्रीय वित्त आयोगाकडून येणारा शंभर टक्के निधी पूर्वी जिल्हा परिषदेला मिळत होता. तोच शंभर टक्के निधी आता थेट ग्रामपंचायतीला मिळत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ८०% रक्कम फक्त एकटया ग्रामपंचायतला मिळत आहे. … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संपुर्ण माहिती

  Pm kisan samman nidhi marathi | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संपुर्ण माहिती | How to register pm kisan samman nidhi yojana पीएम किसान सम्मान निधि  योजनेबद्दल सविस्तरपणे माहिती पाहण्याअगोदर शेतकरी म्हणजेच ज्याला आपण अन्नदाता, बळीराजाही म्हणतो त्याच्याबद्दल थोडसं जाणून घेऊयात. थोडक्यात जो आपल्या जमिनीत काबाडकष्ट करून शेती करतो व ज्याच्या नावे सात -बारा … Read more

शासन निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? Gram panchayat fund details in marathi

शासन निधी ग्रामपंचायतने कुठे खर्च केला? Where did the Gram Panchayat spend the funds given for the village marathi तुम्ही जर तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतने पूर्ण केलेली विकासकामे, मंजूर किंवा चालू असलेली कामे, शासनाकडून मिळालेला एकूण निधी वितरण कुठे, कसा झाला? इत्यादीबद्दल माहिती मिळवू इच्छीत असाल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे. ग्रामपंचायतीचा कारभार एक स्वतंत्र … Read more

ग्रामीण भागातील व्यवसाय संधी – १० फायदेशीर व्यवसाय

ग्रामीण भागातील व्यवसाय संधी – १० फायदेशीर व्यवसाय | Agriculture Business Ideas in marathi भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाच्या आर्थिक योगदानात शेतीचं मोठं महत्व आहे. औद्योगिक आधुनिकरणामुळे आजचा तरुण वर्ग शेती करण्यात फारसा रस घेत नाही. महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्ह्यांप्रमाणे कोकण प्रदेश मात्र शेतीबाबत उदासीन दिसून येतो. मुंबई शहर कोकणात आहे असे असताना दुर्दैवाने कोकणातील जगप्रसिद्ध हापुस … Read more

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदार यादी | Maharashtra Grampanchayat Voters List

  महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदार यादी | Maharashtra Grampanchayat Voters List संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि १५ जानेवारी, २०२१ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांना किंवा मतदारांना प्रश्न असेल की, त्यांचं नाव मतदान यादीत आहे किंवा नाही? किंवा … Read more

माहितीचा अधिकार कसा वापरावा?

माहितीचा अधिकार कसा वापरावा | माहितीचा अधिकार कायदा How to use Right to Information Act माहितीचा अधिकारासाठी पहिल्यांदाच अर्ज करण्याचा विचार करत आहात? साहजिकच मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतात. भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी, आपले हक्क आणि शासनाचे कर्तव्य काय आहे हे भारतातील जागरूक  नागरिक म्हणून प्राप्त करण्यासाठी माहितीचा अधिकार- २००५ हा कायदा देशात लागू झाला. माहिती कशी, … Read more

ग्रामपंचायत निवडणूक पात्रता व आवश्यक कागदपत्रे | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

ग्रामपंचायत निवडणूक पात्रता व आवश्यक कागदपत्रे | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया Documents Required for Gram Panchayat Election सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. सरपंच ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून गावाचा कारभार पाहत असतो. त्याच्या मदतीला ग्रामसेवक, सदस्य व शिपाई असतात. गावाच्या शासकीय कारभाराचा प्रमुख म्हणून त्याची निवडणुकीद्वारे नेमणूक होते. या लेखात आपण सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि … Read more

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ | Gram Panchayat Act, 1958 in Marathi pdf

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम – १९५८ | Maharashtra Gram Panchayat Act, 1958 in Marathi pdf समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासन संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आपल्या देशात या संस्थांबरोबरच संघशासन व राज्यशासनही समाज नियमनाच्या कामात सहभागी असते. स्थानिक शासन संस्थांचे ग्रामीण व शहरी स्थानिक  शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते. या लेखात  आपण ग्रामीण भागातील स्थानिक … Read more

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना मराठी | Sharad Pawar Gram Samridhi Yojana In Marathi

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2023 शरद पवार ग्रामसमृद्धी योजना मराठी | Sharad Pawar Samridhi Yojana In Marathi महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून राज्यात शरद पवार ग्रामसमृद्धी Gram Samridhi Yojana योजना राबविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून घेण्यात आला होता. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी १२ डिसेंम्बर, २०२० रोजी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण  … Read more