ग्रामसभा – आमच्या गावात आम्हीच सरकार !

  Gram Sabha in Marathi गावाच्या स्थानिक कारभारात ग्रामसभेला विशेष स्थान देण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रामस्थांना/मतदारांना गावाच्या कारभारात सहभागी होण्याची व ग्रामपंचायतीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळते. ७३ व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत ‘पंचायती’ Gram Panchayat हा नववा भाग नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. या भागातील कलम २४३ (अ) यामध्ये देखील ग्रामसभेचा उल्लेख आहे. … Read more

सरपंच कर्तव्य व अधिकार Duty of Sarpanch in Marathi

  सरपंच कर्तव्य व अधिकार Duty of Sarpanch in Marathi ग्रामपंचायतीच्या सरपंचांला लोकसेवक या नात्याने गावातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. गावाला समृद्ध करून विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची जबादारी सरपंचावर असते. त्यानूसार शासनाने सरपंचाला इतर पदाधिकारींपेक्षा विशिष्ट अधिकार Rights of Sarpanch प्रदान केले आहेत. आणि त्या अधिकारांसोबत गावविकासाच्या दृष्टीने सरपंचाची कर्तव्य व जबाबदारीचा भारही शासनाने त्याच्यावर सोपविला आहे. त्याप्रमाणे तो … Read more

ग्रामसेवक कर्तव्य व कामे Duty of Gram Sevak In Marathi

  ग्रामसेवक कर्तव्य व कामे Duty of Gram Sevak In Marathi पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ‘लोकशाही संस्था’ असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता, सरपंच सोबत ग्रामसेवकालाही Gram Sevak महत्वाची भूमिका बजावावी लागते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास … Read more

आपले सरकार सेवा केंद्र | ग्रामपंचायत संगणक परिचालक

आपले सरकार सेवा केंद्र | ग्रामपंचायत संगणक परिचालक Aaple Sarkar Seva Kendra In Marathi  केंद्र शासनाच्या ई-गव्हर्नस कृती (The National e-Governance Plan) आराखडाअंतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या ऑनलाईन सेवा पोहचवण्यासाठी कॉमन सर्विस सेंटर Common Service Center योजना २००८ पासून सुरू झाली. ही सेवा सुरवातीला जिल्ह्याधिकारीं/तहसिलदार कार्यलयात सुरू होती. दिनांक १८ ऑगस्ट, २०१६ रोजी … Read more

सरपंच व उपसरपंच मानधन Sarpanch Honorarium In Maharashtra

सरपंच व उपसरपंच मानधन Sarpanch Honorarium In Maharashtra | ग्रामपंचायत सदस्य मानधन | ग्रामीण भागाच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचा खूप मोठा वाटा असतो. ग्रामपंचायतीच्या प्रमूख असलेल्या सरपंचाला फार मोठी जबाबदारी असते. घटनादुरुस्तीमुळे, सरपंचाला पूर्वीपेक्षा अधिक अधिकार व कर्तव्य प्राप्त झाले आहेत. आणि त्यामुळे, ग्रामपंचायतीच्या कामांचा भार देखील तितकाच वाढला आहे. काळाच्या ओघात वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील विविध सरपंच … Read more

सरपंच अविश्वास ठराव | Sarpanch Avishwas Prastav

सरपंच अविश्वास ठराव Sarpanch Avishwas Prastav in marathi सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक असतो. ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून त्याची मुख्य भूमिका असते. ७३ व्या घटनादुरुस्तीमुळे सरपंचाला विशिष्ट अधिकार प्राप्त झाले आहेत. सरपंचाला प्राप्त झालेले अधिकार आणि कर्तव्याची जाणीव ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारीचा त्याच्यावर असते. परंतु, सामाजिक प्रसारमाध्यमं आणि वृत्तपत्रांमध्ये जर कधी फेरफटका मारलात … Read more

स्वतंत्र अथवा नवीन ग्रामपंचायत स्थापना व विभाजनासाठी निकष व अटी

 नवीन ग्रामपंचायत स्थापना | विभाजनासाठी निकष व अटी   Criteria and conditions for establishment | independent or new Gram Panchayat in  marathi राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत ( Gram Panchayat ) निवडणूका पार पडल्या. निवडणूक निकाल व सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहिर झालं. राज्यातील चौदा हजार हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतसाठी, अडीच लाखांहून जास्त उमेदवाराचं भवितव्य मतपेटीत बंद झालं होतं. या मैदानात … Read more

गावचा सरपंच कसा असावा?

गावचा सरपंच कसा असावा? | How should be the Sarpanch of the village in marathi ‘खेड्यांचा देश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात एकूण ६,४९,४८१ गावे आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातील गावांची संख्या ६३,६३३ एवढी आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५.५३% लोकं गाव-खेड्यात राहतात. त्यामुळे, आजही बहुसंख्य नागरिक खेड्यातच राहतात. म्हणजे भारत हा खेड्यांचाच देश होता आणि आजही आहे. त्यामुळे खरा … Read more

ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?

ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो? | How much fund get gram panchayat in every year स्थानिक स्वराज्य संस्था हा भारताच्या राज्यघटनेतील अविभाज्य घटक आहे. फार प्राचीन काळापासूनच गाव खेड्यामधील भांडण-तंटे, वाद- विवाद मिटवण्यासाठी आणि गावाचा कारभार सुरळीत चालावा म्हणून समिती नेमत. त्या समितीला पंचायत असे म्हणत. त्यासाठी मूख्य पाच व्यक्तींची नेमणूक केली जात असे. त्या … Read more

ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवाराचे शपथपत्र

ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवाराचे शपथपत्र | How to Check Grampanchayat Election Candidates Final List केंद्र आणि राज्यसनाचा निधी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतला मिळत असतो. केंद्रीय वित्त आयोगाकडून येणारा शंभर टक्के निधी पूर्वी जिल्हा परिषदेला मिळत होता. तोच शंभर टक्के निधी आता थेट ग्रामपंचायतीला मिळत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ८०% रक्कम फक्त एकटया ग्रामपंचायतला मिळत आहे. … Read more